• Download App
    Devendra Fadnavis cabinet decision | The Focus India

    Devendra Fadnavis cabinet decision

    Fadnavis : बळीराजासाठी फडणवीस सरकारचा ऐतिहासिक निर्णय; २ लाखांपर्यंत कर्जमाफीला मंजुरी, ५६ लाख शेतकऱ्यांना मोठा दिलासा

    राज्यातील लाखो शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत शेतकरी कर्जमाफी योजनेला मंजुरी देण्यात आली आहे. या निर्णयानुसार पात्र शेतकऱ्यांचे २ लाख रुपयांपर्यंतचे पीककर्ज माफ करण्यात येणार असून सुमारे ५५ ते ५६ लाख शेतकऱ्यांना त्याचा थेट लाभ मिळणार आहे.

    Read more

    CM Devendra Fadnavis : ‘लाडकी बहीण’ योजनेत गैरव्यवहार करणाऱ्यांकडून एक-एक रुपया वसूल करणार; मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय

    मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत गैरमार्गाने लाभ घेतलेल्या अपात्र लाभार्थी आणि फसवणूक करणाऱ्यांविरोधात राज्य सरकारने कठोर भूमिका घेतली आहे. मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, योजनेतील गैरव्यवहारातून चुकीच्या पद्धतीने मिळवलेली रक्कम वसूल केली जाईल. काही प्रकरणांमध्ये कोट्यवधी रुपयांचा अपहार झाल्याचे समोर आले असून दोषींना कोणतीही सवलत दिली जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

    Read more