PM Modi Pune Metro : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणात दोन्ही पवारांच्या टीकेची दखलही नाही; फक्त विकासावर भर!!
विशेष प्रतिनिधी पुणे : नरेंद्र मोदी यांनी आपल्या पुणे दौऱ्यात विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि भूमिपूजन केले. यावेळी एमआयटी महाविद्यालयाच्या मैदानावर झालेल्या त्यांच्या जाहीर सभेत […]