Developed Maharashtra 2047 : प्रशासनातील सुधारणा म्हणजेच ‘विकसित महाराष्ट्र 2047’ चा आराखडा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रालय, मुंबई येथे ‘100 दिवस सुधारणा कार्यक्रमातील विजेत्यांचा गुणगौरव सोहळा’ कार्यक्रम येथे 100 दिवसांच्या सुधारणा उपक्रमांत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विभाग आणि अधिकाऱ्यांचा गौरव केला.