विरोधकांतील एक मोहरा गळाला; देवेगौडांच्या ‘जेडीएस’चा कृषी कायद्यांना पाठिंबा!
विशेष प्रतिनिधी बंगळुरू : केंद्राच्या तीन कृषी कायद्याला कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि जेडीएसचे ज्येष्ठ नेते एच. डी. कुमारस्वामी यांनी पाठींबा दिला असून कायदे खुल्या दिलाने […]