ICMR ची Omisure ला मान्यता, टाटाने तयार केलेले पहिले Omicron डिटेक्शन किट
कोरोनाचे नवीन प्रकार ओमिक्रॉन झपाट्याने पसरत आहे. दरम्यान, भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (ICMR) मोठा निर्णय घेतला आहे. ICMR ने पहिल्या Omicron डिटेक्शन किटला मान्यता दिली […]