द फोकस एक्सप्लेनर : 2000 रुपयांच्या नोटा का होणार बंद? नोटबंदीच्या साडेसहा वर्षांनी RBI ने का घेतला हा निर्णय? वाचा सविस्तर
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 2000 रुपयांची नोट मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. स्वच्छ नोट धोरणाअंतर्गत हा मोठा निर्णय घेतल्याचे बँकेने सांगितले आहे. मात्र, या नोटा […]