विज्ञानाचे डेस्टीनेशन : मणिपूरच्या एका शेतक-याने केली कमाल, तांदळाच्या चक्क 165 प्रजातींचा लावला शोध
मणिपूरच्या एका शेतक-याने कमाल केली आहे. मणिपूरमध्ये जैव वैविध्याचे संवर्धन करण्यात पारंगत असलेल्या पोतशंगबम देवकांत यांनी तांदूळच्या शंभर परंपरागत प्रजातींना सेंद्रीय पध्दतीने पुनरुज्जीवित केले आहे […]