संजय राऊत म्हणाले, ‘रझा अकादमीची औकात नाही’, हिंदू खरंच खतरें में असेल तर सरसंघचालकांनी दिल्लीत मोर्चा काढावा!
बांगलादेशात काही हिंदू मंदिरांची तोडफोड करण्यात आली. याच्या निषेधार्थ त्रिपुरामध्ये हिंदू संघटनांनी निदर्शने केली. तेथील मशिदींचे नुकसान झाल्याच्या अफवा सोशल मीडियावर पसरल्या. या ठिणगीने महाराष्ट्रात […]