दिलासादायक, अर्थव्यवस्थेवर मंदीचे सावट असतानाही परकीय गंगाजळी ६०० अब्ज डॉलर्सवर
देशाच्या अर्थव्यवस्थेवर कोरोनामुळे मंदीचे सावट असतानाही परकीय गंगाजळी ६०० अब्ज डॉलर पुढे जाण्याचा विश्वास रिझर्व्ह बॅँकेने व्यक्त केला आहे. अर्थव्यवस्थेत १५,००० कोटी रुपयांची रोकड तरलता […]