बंगळूरु शिवरायांच्या पुतळ्याची विटंबना प्रकरण , निपाणी शहरात कडकडीत बंद
निवारी सर्वपक्षीय झालेल्या बैठकीत बंद पाळण्याचा निर्णय घेण्यात आला होता.सकाळी साडे नऊ वाजल्यापासूनच मध्यवर्ती शिवाजी चौक येथे शिवप्रेमींनी गर्दी करण्यास सुरुवात केली होती.Bangalore Shivaraya statue […]