शिवजयंतीदिनी उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, ‘मराठा आरक्षण देण्यासाठी ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी लागेल!’
Deputy Chief Minister Ajit Pawar : मराठा समाजाला आरक्षण देता यावे यासाठी आरक्षणावरील ५० टक्के मर्यादा हटवण्याची गरज असल्याचे मत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी […]