हिंदुत्वाच्या झंझावतात एमआयएमचा पालापाचोळा, १०० पैकी ९९ उमेदवारांचे डिपॉझिट जप्त ; सर्व उमेदवार पराभूत
वृत्तसंस्था लखनऊ : उत्तर प्रदेशात हिंदुत्वाच्या लाटेत असदुद्दीन ओवेसी यांच्या नेतृत्वाखालील ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लीमीन हा पाळापाचोळ्याप्रमाणे उडून गेला आहे. या पक्षाचा एकही उमेदवार निवडून […]