हरियाणात ‘द काश्मीर फाइल्स’ चित्रपट करमुक्त काश्मिरी ब्राह्मणांच्या वेदना, संघर्षाचे प्रत्ययकारी चित्रण
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : बऱ्याच वादानंतर दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रीचा ‘द काश्मीर फाईल्स’ हा चित्रपट शुक्रवारी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. दरम्यान, या चित्रपटाबाबत हरियाणा सरकारने […]