द फोकस एक्सप्लेनर : सोशल इंजिनिअरिंग फेल, एकट्या मोदींवर अवलंबित्व; लोकसभा निवडणूक निकालातून भाजपसाठी 5 धडे
या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला (भाजप) पूर्ण बहुमत मिळाले नसले तरी 240 जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला आहे. भाजप पुन्हा एकदा […]