Ukraine Russia War : युक्रेनमधून 219 भारतीयांना घेऊन पहिले विमान रोमानियाहून मुंबईला रवाना, परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांची माहिती
रशिया आणि युक्रेनमधील युद्धादरम्यान सुमारे 18,000 भारतीय युक्रेनमध्ये अडकले आहेत. त्यांच्या मायदेशी परतण्याचे प्रयत्न सुरू आहेत. एअर इंडिया यासाठी पुढे आली आहे. रोमानिया आणि हंगेरीमार्गे […]