• Download App
    denmark | The Focus India

    denmark

    Trump : ट्रम्प म्हणाले- गोल्डन डोम प्रकल्पासाठी ग्रीनलँडची गरज, काहीतरी उपाय काढू; ग्रीनलँडच्या परराष्ट्रमंत्री म्हणाल्या- अमेरिकेचे गुलाम व्हायचे नाही

    अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बुधवारी पुन्हा एकदा ग्रीनलँडला अमेरिकेत समाविष्ट करण्याच्या आपल्या इच्छेचा पुनरुच्चार केला आहे. ते म्हणाले की, काहीतरी मार्ग निघेल. ट्रम्प यांनी ग्रीनलँडला गोल्डन डोम नावाच्या मोठ्या संरक्षण प्रकल्पासाठी खूप महत्त्वाचे असल्याचे सांगितले आहे.

    Read more

    Denmark : डेन्मार्कच्या PM म्हणाल्या- ग्रीनलँडवर हल्ला केल्यास NATO संपेल; म्हणाल्या- मग काहीही उरणार नाही

    डेन्मार्कच्या पंतप्रधान मेटे फ्रेडरिकसन यांनी म्हटले आहे की, जर अमेरिकेने ग्रीनलँडवर कब्जा करण्याचा प्रयत्न केला, तर हे लष्करी युती NATO चा अंत असेल. एका टीव्ही मुलाखतीत फ्रेडरिकसन म्हणाल्या की, जर अमेरिकेने कोणत्याही NATO सदस्य देशावर लष्करी कारवाई केली, तर NATO ची संपूर्ण व्यवस्थाच संपुष्टात येईल. काहीही शिल्लक राहणार नाही.

    Read more

    Denmark : सक्तीच्या नसबंदी प्रकरणी डेन्मार्कच्या PMनी मागितली माफी; 60 वर्षांपूर्वी महिलांना जबरदस्ती गर्भनिरोधक उपकरणे लावण्यात आली होती

    डेन्मार्कच्या पंतप्रधान मेटे फ्रेडरिक्सन यांनी बुधवारी ग्रीनलँडमधील महिलांची ६० वर्षांपूर्वी जबरदस्तीने केलेल्या नसबंदीबद्दल माफी मागितली. ग्रीनलँडमध्ये लोकसंख्या नियंत्रणाच्या उद्देशाने करण्यात आलेल्या नसबंदीला आता वांशिक भेदभावाचे प्रतीक म्हणून पाहिले जाते. ग्रीनलँड हा डेन्मार्कचा एक स्वायत्त प्रदेश आहे, ज्याचे स्वतःचे पंतप्रधान आहेत.

    Read more

    डेन्मार्कच्या मॉलमध्ये गोळीबार : हल्लेखोराच्या अंदाधुंद फायरिंगमध्ये 3 ठार; अनेक जखमी

    वृत्तसंस्था कोपनहेगन : डॅनिश शहर कोपनहेगनमधील एका शॉपिंग मॉलमध्ये रविवारी रात्री उशिरा गोळीबार झाला. या गोळीबारात 3 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे, तर अनेक जण […]

    Read more

    डेन्मार्कच्या पंतप्रधान आज ताजमहालला देणार भेट, सामान्य पर्यटकांना आज दोन तास प्रवेश बंद, आग्रा किल्ल्यातही निर्बंध

    डॅनिश पंतप्रधान मेट फ्रेडरिक्सन शनिवारी रात्री विशेष विमानाने आग्रा येथे दाखल झाल्या. ताज पूर्व गेटवर असलेल्या हॉटेल अमर विलासच्या सुईटमध्ये रात्रभर थांबल्यानंतर त्या रविवारी सकाळी […]

    Read more

    पंतप्रधान नरेंद्र मोदी जगातील इतर नेत्यांसाठी प्रेरणास्त्रोत्र, डेन्मार्कच्या पंतप्रधानांनी केले कौतुक

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी जगातील इतर देशांसाठी एक प्रेरणास्रोत आहेत, अशा शब्दांत डेन्मार्कच्या पंतप्रधान मेट फ्रेडरिक्सन यांनी कौतुक केले आहे. त्यांनी […]

    Read more

    Tokyo Olympic : P.V.Sindhu ची उपांत्यपूर्व फेरीत धडक : डेन्मार्कच्या खेळाडूवर मात ; पदकाकडे लक्ष

    Tokyo Olympics 2020 Live Updates : टोकियो ऑलिम्पिक्समध्ये भारताचा आज सातवा दिवस आहे. 41 मिनिटांत सामना जिंकला, क्वार्टरफायनलध्ये पीव्ही सिंधूने दुसरा सेट 21-13 ने सहज […]

    Read more