• Download App
    Denmark hung parliament 2026 | The Focus India

    Denmark hung parliament 2026

    Denmark PM : डेन्मार्क PMचा पराभवानंतर राजीनामा; पर्यावरणाच्या चिंतेमुळे मेकअप सोडला होता, ट्रम्प यांनाही आव्हान दिले होते

    डेन्मार्कच्या पंतप्रधान मेटे फ्रेडरिक्सन (48) यांनी सार्वत्रिक निवडणुकीत पराभव झाल्यानंतर राजीनामा दिला आहे. बुधवारी मतमोजणीत त्यांच्या सोशल डेमोक्रॅटिक पक्षाला केवळ 38 जागा मिळाल्या. मात्र, अद्याप तेथे कोणत्याही पक्षाला बहुमत मिळालेले नाही. मेटे जून 2019 पासून डेन्मार्कच्या पंतप्रधान होत्या आणि 2022 मध्ये पुन्हा सत्तेत परतल्या होत्या.

    Read more