Shimla : शिमल्यात मशिदीचे बेकायदा बांधकाम हटवण्यासाठी निदर्शने; हिंदू संघटना आक्रमक, पोलिसांचा लाठीचार्ज
वृत्तसंस्था शिमला : हिमाचल प्रदेशची राजधानी शिमला ( Shimla ) येथे बुधवारी संजौली आणि ढाली येथे हिंदू संघटनांनी मशिदीचे बेकायदेशीर बांधकाम पाडण्याची मागणी करत हिंसक […]