• Download App
    demise | The Focus India

    demise

    Telugu Actor Fish Venkat : तेलुगू अभिनेता फिश व्यंकट यांचे निधन; किडनीचा होता आजार, मुलीने उपचारासाठी मागितली होती 50 लाखांची आर्थिक मदत

    तेलुगू अभिनेता आणि विनोदी कलाकार फिश व्यंकट यांचे शुक्रवारी हैदराबादमधील रुग्णालयात निधन झाले. मंगलमपल्ली व्यंकट राज, ज्यांना फिश व्यंकट म्हणून ओळखले जाते, ते 53 वर्षांचे होते.

    Read more

    Krishnarao Bhegade : माजी आमदार कृष्णराव भेगडे यांचे निधन; वयाच्या 89व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

    मावळ तालुक्याचे माजी आमदार कृष्णराव भेगडे यांचे सोमवार 30 जून रोजी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले आहे. वयाच्या 89 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. रात्री 9 वाजताच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाबद्दल सर्वच स्तरातून शोक व्यक्त केला जात असून, मावळ तालुक्यात शोककळा पसरली आहे.

    Read more

    जनरल रावत यांना निरोप देताना अवघा देश शोकसागरात, प्रियांका गांधी मात्र गोव्यात निवडणूक प्रचारात व्यग्र, स्थानिकांसोबत केले नृत्य

    तामिळनाडूतील हेलिकॉप्टर दुर्घटनेत देशाचे पहिले सीडीएस जनरल बिपिन रावत त्यांच्या पत्नी मधुलिका रावत व इतर १२ जणांचे निधन झाले. जनरल बिपिन रावत यांच्यावर आज देशाच्या […]

    Read more

    जनरल रावत यांच्या निधनाच्या निमित्तानेही चीनकडून भारताविरुध्द विषारी प्रचार, अपघाती निधनावर शोक व्यक्त करताना ओकली गरळ

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : सरसेनाध्यक्ष जनरल बिपिन रावत यांच्या निधनावर शोक व्यक्त करतानाही चीनकडून भारताविरुध्द विषारी प्रचार करत गरळ ओकण्यास सुरूवात झाली आहे.चीनच्या ग्लोबल […]

    Read more