पत्रकार म्हणतात, हे युध्द असेल तर आम्ही रणभूमीवर आहोत, आता तरी उध्दव ठाकरे मागण्या पूर्ण करणार का?
कोरोनाविरुध्द सध्या युध्द सुरू आहे असे आपण म्हणता तर आम्ही रणभूमीवर आहोत. आम्हाला लढण्यासाठी किमान शस्त्रे द्या. लसीकरणात प्राधान्य आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतून प्रवास करण्याची […]