• Download App
    Demands Maratha Map in NCERT | The Focus India

    Demands Maratha Map in NCERT

    Sonam Wangchuk : पुण्यात CJPचा शक्तिप्रदर्शन मोर्चा; सोनम वांगचुक यांची उपस्थिती, NCERT मध्ये मराठा साम्राज्याचा नकाशा पुन्हा समाविष्ट करण्याची मागणी

    स्पर्धा परीक्षा, भरती प्रक्रिया आणि शिक्षण व्यवस्थेतील त्रुटींविरोधात आक्रमक भूमिका घेतलेल्या कॉकरोच जनता पार्टी (CJP) ने गुरुवारी पुण्यातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ (SPPU) परिसरात मोठे आंदोलन केले. या आंदोलनात सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक सहभागी झाले होते. शेकडो विद्यार्थी, स्पर्धा परीक्षा उमेदवार आणि समर्थकांनी बॅनर, पोस्टर आणि घोषणाबाजी करत केंद्र सरकारवर निशाणा साधला.

    Read more