सर्वात मोठी कसिनो चेन असलेल्या डेल्टा कॉर्पला तब्बल 11,139 कोटींची GST नोटीस, कंपनीने कर न भरल्याचा आरोप
वृत्तसंस्था मुंबई : जीएसटी इंटेलिजन्स महासंचालनालयाने देशातील सर्वात मोठ्या कॅसिनो चेन डेल्टा कॉर्पला 11,000 कोटी रुपयांहून अधिकची GST मागणी नोटीस दिली आहे. एक्सचेंज फाइलिंगनुसार, कंपनीला […]