पंतप्रधानांच्या नव्या घराचे बांधकाम जोरात ; ‘सेंट्रल व्हिस्टा प्रोजेक्ट’ १५ एकर जमिनीवर
वृत्तसंस्था नवी दिल्ली : केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे सरकार प्रचंड बहुमताने सत्तेवर आले. त्यानंतर देशात कायापालट होण्यास सुरुवात झाली. सरकारने सतत नाविन्याचा […]