तिजोरी रिकामी करू पण लस घरोघरी पोहोचवू, पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले आमच्यासाठी देशवासियांचा जीव अनमोल
विशेष प्रतिनिधी सीतापूर : कोरोनाची लस परदेशात चढ्या किमतीत दिली जात आहे. मात्र, भाजपा सरकारसाठी तिजोरी नव्हे तर देशवासियांचा जीव अनमोल आहे. तिजोरी रिकामी करू, […]