Delimitation मीटिंग वरून तामिळनाडू मध्येच फूट; सर्वपक्षीय बैठकीला हजर राहिल्यानंतर AIADMK चा वेगळा सूर!!
लोकसभा मतदारसंघांच्या सीमांकन अर्थात delimitation च्या मुद्द्यावर दक्षिणेतल्या सगळ्या राज्यांची एकजूट बांधून केंद्र सरकारवर हल्ला चढवायच्या बेतात असलेल्या तामिळनाडूतला सत्ताधारी पक्ष DMK ला तामिळनाडू धक्का बसला.