• Download App
    delhi | The Focus India

    delhi

    दिल्ली विद्यापीठ विद्यार्थी संघाच्या निवडणुकीत एबीव्हीपीचा झेंडा; अध्यक्ष, सचिव आणि सहसचिव पदांवर विजय

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (ABVP) ने दिल्ली विद्यापीठ विद्यार्थी संघ (DUSU) निवडणुकीत अध्यक्ष, सचिव आणि सहसचिव पदावर विजय मिळवला आहे. उपाध्यक्षपदावर […]

    Read more

    दिल्लीत शरद पवारांच्या निवासस्थानी ‘इंडिया’ची आज होणार बैठक; संयुक्त प्रचार, संसदेच्या विशेष अधिवेशनाबाबत चर्चा

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : इंडियन नॅशनल डेव्हलपमेंटल इन्क्लुझिव्ह अलायन्स (इंडिया) या विरोधी आघाडीच्या समन्वय समितीची पहिली बैठक बुधवारी दिल्लीत होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद […]

    Read more

    G20 Summit : पाच हजारांहून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांसह विशेष सुरक्षा यंत्रणांचे बारकाईने लक्ष ; दिल्लीत अतिउच्च सुरक्षाव्यवस्था तैनात

    सुरक्षा यंत्रणा जमिनीपासून आकाशापर्यंत लक्ष ठेवून आहेत; पीएम हाऊस ते प्रगती मैदानापर्यंतचा परिसर नो फ्लाईंग झोन विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : जगातील वीस बलाढ्य देशांचे […]

    Read more

    दिल्लीकडे जाणारी पॅसेंजर ट्रेन रुळावरून घसरली, सुदैवाने मोठा अनर्थ टळला

    दिल्लीतील निजामुद्दीन ते टिळक ब्रिज दरम्यान घडली. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : हरियाणाच्या पलवल येथून नवी दिल्लीला जाणारी पॅसेंजर ट्रेन रविवारी रुळावरून घसरली. या घटनेत […]

    Read more

    मुंबईत “इंडिया” आघाडीचा “मास्टर स्ट्रोक”; तर दिल्लीत मोदींचा “ग्रँडमास्टर स्ट्रोक”!!

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : मुंबईमध्ये “इंडिया” आघाडीची बैठक भरून विरोधकांनी एकजुटीचा “मास्टर स्ट्रोक” मारला आहे, तर त्या पुढे जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी “ग्रँडमास्टर स्ट्रोक” […]

    Read more

    G20 परिषदेपूर्वी दिल्लीला बदनाम करण्याचे षडयंत्र, पाच मेट्रो स्थानकांवर लिहिल्या खलिस्तानी घोषणा!

    या घटनेनंतर दिल्ली पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : देशाची राजधानी दिल्लीत पुढील महिन्यात होणाऱ्या G20 शिखर परिषदेपूर्वी एक […]

    Read more

    दिल्लीतील 123 वक्फ मालमत्ता केंद्र सरकार घेणार ताब्यात, दिल्ली वक्फ बोर्डाचा विरोध

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाने दिल्ली वक्फ बोर्डाच्या 123 मालमत्ता ताब्यात घेण्याचा निर्णय घेतला आहे. या वक्फ मालमत्तांमध्ये मशिदी, दर्गा […]

    Read more

    दिल्लीतील सातही लोकसभा जागांवर काँग्रेसचा दावा; कार्यकर्त्यांना तयारी लागण्याचे आदेश, आम आदमी पार्टी नाराज

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : 2024च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस दिल्लीतील सर्व 7 जागांवर आपले उमेदवार उभे करू शकते. राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांच्या उपस्थितीत झालेल्या […]

    Read more

    काँग्रेस दिल्लीत लोकसभेच्या सर्व जागा लढवणार; I-N-D-I-A मध्ये ‘आप’चे राहणे अशक्य!

    काँग्रेसच्या या घोषणेनंतर दिल्लीत काँग्रेस आम आदमी पार्टीविरुद्ध लढणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली :  2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी विरोधी पक्षांनी मोदी […]

    Read more

    15 ऑगस्टसाठी दिल्लीत हायअलर्ट, ड्रोनसह पॅराग्लायडिंगवर बंदी; लाल किल्ल्याजवळ निमलष्करी दल तैनात

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी 77व्या स्वातंत्र्यदिनी दिल्लीतील लाल किल्ल्यावर 9व्यांदा ध्वजारोहण करणार आहेत. यासाठी दिल्लीतील लाल किल्ल्याभोवती सुरक्षा वाढवण्यात आली आहे. लाल […]

    Read more

    WATCH : मोदी जानते हैं जनता की नाड़ी, तभी मैंने बढ़ाई दाढ़ी… आठवलेंची मजेदार कविता ऐकून संसदेत खळखळून हसले खासदार

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : दिल्ली सेवा विधेयक (गव्हर्नमेंट ऑफ नॅशनल कॅपिटल टेरिटरी ऑफ दिल्ली अमेंडमेंट बिल, 2023) वर राज्यसभेत जोरदार चर्चा होत आहे. रिपब्लिकन […]

    Read more

    दिल्ली सेवा विधेयक राज्यसभेतही मंजूर, बाजूने 131 आणि विरोधात 102 मते, का आणले हे विधेयक? वाचा सविस्तर

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : राज्यसभेतील सोमवारचा संपूर्ण दिवस दिल्ली सेवा विधेयकावर गेला. गुरुवारी लोकसभेत मंजूर झाल्यानंतर हे विधेयक आज राज्यसभेत मांडण्यात आले. जिथे दिवसभर […]

    Read more

    पॉक्सो प्रकरणात बृजभूषण यांना दिलासा; अल्पवयीन कुस्तीपटूला दिल्ली पोलिसांच्या क्लोजर रिपोर्टवर हरकत नाही

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांना अल्पवयीन मुलीच्या लैंगिक शोषण प्रकरणातून दिलासा मिळाला आहे. न्यायालयात, अल्पवयीन कुस्तीपटू आणि […]

    Read more

    दिल्लीत मोहरमच्या मिरवणुकीत हिंसाचार, 12 जखमी; जमावाने कारच्या काचा फोडल्या, बसवर दगडफेक

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : शनिवारी संध्याकाळी दिल्लीच्या नांगलोई भागात मोहरमच्या मिरवणुकीत हिंसाचार झाला. पोलिसांनी ताजियाला ठरलेल्या मार्गापेक्षा वेगळ्या मार्गाने बाहेर काढण्यास नकार दिला. त्यामुळे जमावाने […]

    Read more

    दिल्लीहून पॅरिसला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाचे उड्डाणावेळी फुटले टायर, अन्…

    विमानात २२० प्रवासी होते,  जाणून घ्या नेमकं काय घडलं विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून पॅरिसला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाने शुक्रवारी […]

    Read more

    दिल्लीत पावसाचा कहर, यमुनेने पुन्हा ओलांडली धोक्याची पातळी; सखल भागातून लोकांचे स्थलांतर, हिमाचलच्या पुरात 7 ठार

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : दिल्लीतील यमुनेच्या पाण्याच्या पातळीने पुन्हा धोक्याचा टप्पा ओलांडला आहे. रविवारी सकाळी हथिनीकुंड बॅरेजमधून 2 लाख क्युसेक पाणी सोडल्यानंतर सकाळी 7 वाजता […]

    Read more

    केजरीवाल यांच्या पुनर्विलोकन याचिकेवर आज सुनावणी; दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांची पंतप्रधानांच्या पदवीप्रकरणी हायकोर्टाच्या निर्णयावर फेरविचाराची मागणी

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पदवीप्रकरणी अरविंद केजरीवाल यांनी गुजरात उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यांनी हायकोर्टाकडे 31 मार्चच्या निर्णयाचे पुनरावलोकन करण्याची […]

    Read more

    दिल्लीत यमुनेच्या पाणी पातळीत प्रचंड वाढ, ४५ वर्षांनंतर २०८ मीटरच्या वर पोहोचली

     पूरस्थिती पाहता सरकार सतर्क विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली: देशाची राजधानी दिल्लीत मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या प्रचंड पावसामुळे यमुना नदीच्या पाणी पातळी सातत्याने वाढ होत […]

    Read more

    उत्तर भारतात पावसाचा कहर, अनेकांचा मृत्यू; दिल्लीत ४१ वर्षांचा विक्रम मोडला!

    दिल्ली, हरियाणा, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, राजस्थान, पंजाब आणि जम्मू-काश्मीरमध्ये अतिवृष्टीचा इशारा विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : उत्तर भारतातील अनेक राज्यांमध्ये गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या […]

    Read more

    दिल्ली मेट्रोमध्ये दारूच्या 2 सीलबंद बाटल्या नेण्यास परवानगी; पण मेट्रो परिसरात दारू पिण्यावर बंदी कायम

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनने प्रवाशांना मेट्रोच्या आत मद्याच्या दोन बाटल्या घेऊन जाण्याची परवानगी दिली आहे. या बाटल्या सीलबंद केल्या पाहिजेत. याआधीच्या […]

    Read more

    दिल्लीत कोचिंग सेंटरला आग, घाबरलेल्या विद्यार्थ्यांनी दोरीच्या सहाय्याने उड्या मारून वाचवला जीव

    अग्निशमन दलाच्या सात गाड्या घटनास्थळी दाखल विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : दिल्लीतील मुखर्जी नगर येथील कोचिंग सेंटरला आज आग लागली, त्यानंतर विद्यार्थ्यांना दोरीच्या साहाय्याने उडी […]

    Read more

    WATCH : राष्ट्रगीतासाठी 52 सेकंद उभे राहू शकत नाहीत केजरीवाल, भाजपचा दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांवर आरोप

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : व्हिडिओ शेअर करून भाजपने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर राष्ट्रगीताचा अनादर केल्याचा आरोप केला आहे. भाजप खासदार मनोज तिवारी यांनी व्हिडिओ […]

    Read more

    जिवंत लोकशाही दिल्लीत जाऊन पहा!!; व्हाईट हाऊसने राहुल गांधींचा सकट विरोधकांना सुनावले

    वृत्तसंस्था वॉशिंग्टन : इंग्लंड आणि अमेरिकेत जाऊन भारतात लोकशाही नसण्याची भाषणे करणाऱ्या राहुल गांधी आणि बाकीच्या भारतातल्या विरोधकांना लोकशाही पाहायची असेल तर दिल्लीत जाऊन पाहा!! […]

    Read more

    दिल्लीतील पाकिस्तानी उच्चायुक्तालयाची शाळा बंद, कर्मचाऱ्यांना 3 वर्षांपासून पगार नाही

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : नवी दिल्लीतील पाकिस्तान उच्चायुक्तालयाची (PHC) शाळा बंद करण्यात आली आहे. उच्चायुक्तालयातील कर्मचारी आणि डिप्लोमॅट्स यांची मुले या शाळेत शिकत होती.School of […]

    Read more

    देहराडून-दिल्ली दरम्यान २८ मे पासून धावणार ‘वंदे भारत ट्रेन’

    आठवड्यातून सहा दिवस धावणार;  पंतप्रधान मोदी उद्या दाखवणार हिरवा झेंडा विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : उत्तराखंडमधील देहराडून आणि दिल्ली दरम्यान धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनची […]

    Read more