• Download App
    delhi | The Focus India

    delhi

    दिल्लीतील धार्मिक स्थळांजवळ मांस विक्रीस मनाई; मंदिर आणि मशिदीपासून 150 मीटर अंतरावर मांसाची दुकाने उघडतील

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : दिल्लीत धार्मिक स्थळांजवळ मांसविक्रीवर बंदी आहे. मंदिर, मशीद, गुरुद्वारा आणि स्मशानभूमीच्या 150 मीटरच्या आत मांसाची दुकाने उघडणार नाहीत.Ban on sale of […]

    Read more

    ‘आप’च्या राजवटीत दिल्ली गुदमरत आहे’ बांसुरी स्वराज यांनी केजरीवाल सरकारवर केली टीका

    आम आदमी पक्षाचे सरकार प्रदूषणाबाबत कोणतेही धोरण बनवू शकत नाही. विशेष प्रतिनिधी दिल्लीतील वाढत्या प्रदूषणामुळे हवेची गुणवत्ता (AQI) दिवसेंदिवस खालावत चालली आहे. राज्यातील वाढत्या प्रदूषणावरून […]

    Read more

    नेपाळच्या काठमांडूमध्ये ६.१ तीव्रतेचा भूकंप, दिल्ली-एनसीआरपर्यंत बसले हादरे

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : भारत-नेपाळ सीमेवरआज सकाळी  भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. त्याची तीव्रता 6.1 इतकी होती. नेपाळच्या राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राने सांगितले की, रविवारी […]

    Read more

    Operation Ajay : इस्त्रायलमधील आणखी २८६ नागरिकांना घेऊन विमान दिल्लीत परतले, १८ नेपाळींनाही सुखरूप बाहेर काढले

    माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री एल मुरुगन यांनी या सर्व नागरिकांचे विमानतळावर स्वागत केले. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : पॅलेस्टिनी दहशतवादी संघटना हमासच्या भीषण हल्ल्यानंतर, भारत […]

    Read more

    दिल्लीत भाजपचा अनोखा उपक्रम, झोपडपट्टीतील मुलींची पूजा करून कपडे वाटप

    भाजपच्या या उपक्रमामुळे स्थानिक महिला खूश असून या अभियानाचे सर्वत्र कौतुक होत आहे. विशेष प्रतिनिधी नवी  दिल्ली : दिल्लीत भारतीय जनता पक्षाने (भाजप) एक अनोखा […]

    Read more

    Operation Ajay : इस्रायलहून २७४ भारतीयांना घेऊन दिल्लीला सुखरूप परतले चौथे विमान

     इस्रायलमधून भारतीय नागरिकांच्या सुरक्षित परतीसाठी भारताने ‘ऑपरेशन अजय’ सुरू केले आहे. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : इस्रायल आणि हमास यांच्यात सुरू असलेल्या युद्धामुळे भारत तेथे […]

    Read more

    इस्रायलमधून 212 भारतीय एअरलिफ्ट; ऑपरेशन अजयअंतर्गत पहिले विमान दिल्लीला पोहोचले

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : इस्रायल-हमास युद्धादरम्यान, भारत सरकारने इस्रायलमध्ये अडकलेल्या आपल्या नागरिकांना एअरलिफ्ट करण्यास सुरुवात केली आहे. एअर इंडियाचे विमान 212 भारतीय नागरिकांना घेऊन शुक्रवारी […]

    Read more

    आप खासदार संजय सिंह यांच्या घरावर ईडीचा छापा; दिल्लीतील घराची झडती, अबकारी धोरण केसच्या आरोपपत्रात नाव

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : बुधवारी सकाळी ईडीचे पथक आम आदमी पक्षाचे राज्यसभा खासदार संजय सिंह यांच्या घरी पोहोचले. हा छापा संजय सिंह यांच्या दिल्लीतील घरावर […]

    Read more

    दिल्ली-एनसीआरसह लखनऊ आणि उत्तराखंडमध्ये भूकंपाचे जोरदार धक्के!

    कंप होताच लोक घाबरले आणि घरातून व कार्यालयातून रस्त्यावर आले. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : दिल्ली-एनसीआरमध्ये भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले आहेत. जवळपास एक मिनिट भूकंपाचे […]

    Read more

    दिल्ली : आझादपूरमधील आशियातील सर्वात मोठ्या भाजी मंडईत लागली भीषण आग

    अग्निशमन दलाच्या दहा गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : दिल्लीतील आझादपूर या आशियातील सर्वात मोठ्या घाऊक भाजी मंडईमध्ये आज सायंकाळी भीषण […]

    Read more

    कांदाप्रश्नी 29 सप्टेंबरला दिल्लीत बैठक, केंद्रीय मंत्री पीयूष गोयल व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बैठकीत निर्णय

    विशेष प्रतिनिधी मुंबई : कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात नाफेड आणि ‘एनसीसीएफ’ यांनी थेट शेतकऱ्यांकडून कांदा खरेदी करावी, अशी लोकप्रतिनिधींनी […]

    Read more

    दिल्ली विद्यापीठ विद्यार्थी संघाच्या निवडणुकीत एबीव्हीपीचा झेंडा; अध्यक्ष, सचिव आणि सहसचिव पदांवर विजय

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (ABVP) ने दिल्ली विद्यापीठ विद्यार्थी संघ (DUSU) निवडणुकीत अध्यक्ष, सचिव आणि सहसचिव पदावर विजय मिळवला आहे. उपाध्यक्षपदावर […]

    Read more

    दिल्लीत शरद पवारांच्या निवासस्थानी ‘इंडिया’ची आज होणार बैठक; संयुक्त प्रचार, संसदेच्या विशेष अधिवेशनाबाबत चर्चा

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : इंडियन नॅशनल डेव्हलपमेंटल इन्क्लुझिव्ह अलायन्स (इंडिया) या विरोधी आघाडीच्या समन्वय समितीची पहिली बैठक बुधवारी दिल्लीत होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद […]

    Read more

    G20 Summit : पाच हजारांहून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांसह विशेष सुरक्षा यंत्रणांचे बारकाईने लक्ष ; दिल्लीत अतिउच्च सुरक्षाव्यवस्था तैनात

    सुरक्षा यंत्रणा जमिनीपासून आकाशापर्यंत लक्ष ठेवून आहेत; पीएम हाऊस ते प्रगती मैदानापर्यंतचा परिसर नो फ्लाईंग झोन विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : जगातील वीस बलाढ्य देशांचे […]

    Read more

    दिल्लीकडे जाणारी पॅसेंजर ट्रेन रुळावरून घसरली, सुदैवाने मोठा अनर्थ टळला

    दिल्लीतील निजामुद्दीन ते टिळक ब्रिज दरम्यान घडली. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : हरियाणाच्या पलवल येथून नवी दिल्लीला जाणारी पॅसेंजर ट्रेन रविवारी रुळावरून घसरली. या घटनेत […]

    Read more

    मुंबईत “इंडिया” आघाडीचा “मास्टर स्ट्रोक”; तर दिल्लीत मोदींचा “ग्रँडमास्टर स्ट्रोक”!!

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : मुंबईमध्ये “इंडिया” आघाडीची बैठक भरून विरोधकांनी एकजुटीचा “मास्टर स्ट्रोक” मारला आहे, तर त्या पुढे जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी “ग्रँडमास्टर स्ट्रोक” […]

    Read more

    G20 परिषदेपूर्वी दिल्लीला बदनाम करण्याचे षडयंत्र, पाच मेट्रो स्थानकांवर लिहिल्या खलिस्तानी घोषणा!

    या घटनेनंतर दिल्ली पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : देशाची राजधानी दिल्लीत पुढील महिन्यात होणाऱ्या G20 शिखर परिषदेपूर्वी एक […]

    Read more

    दिल्लीतील 123 वक्फ मालमत्ता केंद्र सरकार घेणार ताब्यात, दिल्ली वक्फ बोर्डाचा विरोध

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाने दिल्ली वक्फ बोर्डाच्या 123 मालमत्ता ताब्यात घेण्याचा निर्णय घेतला आहे. या वक्फ मालमत्तांमध्ये मशिदी, दर्गा […]

    Read more

    दिल्लीतील सातही लोकसभा जागांवर काँग्रेसचा दावा; कार्यकर्त्यांना तयारी लागण्याचे आदेश, आम आदमी पार्टी नाराज

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : 2024च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस दिल्लीतील सर्व 7 जागांवर आपले उमेदवार उभे करू शकते. राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांच्या उपस्थितीत झालेल्या […]

    Read more

    काँग्रेस दिल्लीत लोकसभेच्या सर्व जागा लढवणार; I-N-D-I-A मध्ये ‘आप’चे राहणे अशक्य!

    काँग्रेसच्या या घोषणेनंतर दिल्लीत काँग्रेस आम आदमी पार्टीविरुद्ध लढणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली :  2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी विरोधी पक्षांनी मोदी […]

    Read more

    15 ऑगस्टसाठी दिल्लीत हायअलर्ट, ड्रोनसह पॅराग्लायडिंगवर बंदी; लाल किल्ल्याजवळ निमलष्करी दल तैनात

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी 77व्या स्वातंत्र्यदिनी दिल्लीतील लाल किल्ल्यावर 9व्यांदा ध्वजारोहण करणार आहेत. यासाठी दिल्लीतील लाल किल्ल्याभोवती सुरक्षा वाढवण्यात आली आहे. लाल […]

    Read more

    WATCH : मोदी जानते हैं जनता की नाड़ी, तभी मैंने बढ़ाई दाढ़ी… आठवलेंची मजेदार कविता ऐकून संसदेत खळखळून हसले खासदार

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : दिल्ली सेवा विधेयक (गव्हर्नमेंट ऑफ नॅशनल कॅपिटल टेरिटरी ऑफ दिल्ली अमेंडमेंट बिल, 2023) वर राज्यसभेत जोरदार चर्चा होत आहे. रिपब्लिकन […]

    Read more

    दिल्ली सेवा विधेयक राज्यसभेतही मंजूर, बाजूने 131 आणि विरोधात 102 मते, का आणले हे विधेयक? वाचा सविस्तर

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : राज्यसभेतील सोमवारचा संपूर्ण दिवस दिल्ली सेवा विधेयकावर गेला. गुरुवारी लोकसभेत मंजूर झाल्यानंतर हे विधेयक आज राज्यसभेत मांडण्यात आले. जिथे दिवसभर […]

    Read more

    पॉक्सो प्रकरणात बृजभूषण यांना दिलासा; अल्पवयीन कुस्तीपटूला दिल्ली पोलिसांच्या क्लोजर रिपोर्टवर हरकत नाही

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांना अल्पवयीन मुलीच्या लैंगिक शोषण प्रकरणातून दिलासा मिळाला आहे. न्यायालयात, अल्पवयीन कुस्तीपटू आणि […]

    Read more

    दिल्लीत मोहरमच्या मिरवणुकीत हिंसाचार, 12 जखमी; जमावाने कारच्या काचा फोडल्या, बसवर दगडफेक

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : शनिवारी संध्याकाळी दिल्लीच्या नांगलोई भागात मोहरमच्या मिरवणुकीत हिंसाचार झाला. पोलिसांनी ताजियाला ठरलेल्या मार्गापेक्षा वेगळ्या मार्गाने बाहेर काढण्यास नकार दिला. त्यामुळे जमावाने […]

    Read more