निवडणुका जिंकण्यासाठी जशी ताकद वापरता तशी कोरोनाशी युद्ध करण्यासाठी का वापरत नाही? कपिल सिब्बल यांचा मोदींना खरमरीत सवाल
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : ‘मोदीजी, तुम्ही तुमची संसाधने, स्नायू, फुफ्फुसांची ताकद निवडणुका जिंकण्यासाठी वापरत आहात. मात्र, हीच ताकद,तडफ कोरोनाविरुद्धचे युद्ध जिंकण्यासाठी, आपल्या लोकांसाठी का […]