चीनमध्ये शिकणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यापुढे अडचणींचा डोंगर, निर्बंधांमुळे मिळेना प्रवासाची संधी
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : चीनमधील विविध विद्यापीठांमध्ये २३ हजार भारतीय विद्यार्थी शिकत आहेत. त्यापैकी २१ हजार विद्यार्थी ‘एमबीबीएस’चे शिक्षण घेत आहेत. विदेशी विद्यार्थ्यांना परतण्याची […]