• Download App
    delhi | The Focus India

    delhi

    क्वारंटाईनचे नियम मोडून आलिया भट्ट पोहचली दिल्लीत , गुरूद्वारमध्ये घेतले दर्शन ; ब्रम्हास्त्र सिनेमाचे मोशन पोस्टर केले रिलीज

    क्वारंटाईनचे नियम मोडून आलिया भट्ट दिल्लीला गेली. त्यामुळे आलियावर कारवाई होण्याची शक्यता आहे.Alia Bhatt arrives in Delhi, breaks quarantine rules, pays obeisance at Gurudwara; Motion […]

    Read more

    राजधानी दिल्लीत ओमिक्रॉनचे आणखी चार रुग्ण सापडले, परिस्थिती नियंत्रणात

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली – देशाच्या राजधानीत कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हॅरिएंटचे आणखी चार रुग्ण आढळले. अद्याप ओमिक्रॉनचा संसर्ग समुदायात पसरला नसून परिस्थिती नियंत्रणात असल्याचा दिलासाही त्यांनी […]

    Read more

    दिल्लीहून आंदोलक शेतकऱ्यांची घरवापसी सुरू, सिंघू सीमेवरून पंजाबकडे विजयी मोर्चा रवाना, वाटेत भव्य स्वागताची तयारी

    तब्बल 380 दिवसांनंतर आंदोलक शेतकऱ्यांनी दिल्लीतून परतीच्या प्रवासाला सुरुवात केली आहे. आज 11 डिसेंबरला शेतकरी विजयी भावनेने राजधानी सोडून आपापल्या घरी परतत आहेत. केंद्राकडून तिन्ही […]

    Read more

    दिल्लीत ब्रिगेडियर लिड्डर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, कन्येने दिला मुखाग्नि; राजनाथ सिंह देखील होते उपस्थित

    सीडीएस बिपिन रावत यांच्यासह हेलिकॉप्टर अपघातात शहीद झालेले ब्रिगेडियर एलएस लिद्दर यांच्यावर आज सकाळी 9.30 वाजता दिल्ली कॅन्टमधील बेरार स्क्वेअर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. संरक्षण […]

    Read more

    इलेक्ट्रिक वाहनांच्या खरेदीत उत्तर प्रदेश पहिले; दिल्ली दुसऱ्या , कर्नाटक तिसऱ्या क्रमांकावर

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : इलेक्ट्रिक वाहनांच्या खरेदीत उत्तर प्रदेश पहिले असून दिल्ली, कर्नाटक यांचा क्रमांक अनुक्रमे दुसऱ्या, तिसरा आल्याचे केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी […]

    Read more

    सेलिब्रिटी लग्नात आणखी एक भर; लालूपुत्र तेजस्वी यादव एअर होस्टेस एलेक्सिस रसेलशी रेशीम बंधनात!!

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : महाराष्ट्रात “पाटलांची लेक ठाकरेंची सून” होणार ही बातमी गाजत असतानाच मग इकडे नवी दिल्लीत आणखी एक हाय प्रोफाईल सेलिब्रिटीही लग्न झाले […]

    Read more

    Jacqueline in ED Office : जॅकलीन फर्नांडिस दिल्लीत ईडीच्या कार्यालयात पोहोचली, मनी लाँड्रिंग प्रकरणात होणार चौकशी

    अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस आज ईडीच्या दिल्ली कार्यालयात पोहोचली आहे. कुख्यात सुकेश चंद्रशेखरच्या 200 कोटी रुपयांच्या खंडणी प्रकरणात जॅकलिनची चौकशी केली जाणार आहे. याप्रकरणी ईडीने जॅकलिनला […]

    Read more

    पवार बनणार काँग्रेस आणि ममता यांच्यातला पूल?, की दोघांनाही देणार राजकीय हूल…??

    पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सिल्वर ओकला भेट देऊन संयुक्त पुरोगामी आघाडी अर्थात यूपीएचे राजकीय अस्तित्व शरद पवार यांच्या समोर पुसून पुरते ७२ तास […]

    Read more

    दिल्लीतील वाढत्या प्रदूषणावरून सर्वोच्च न्यायालयाने केंद्रासह दिल्ली सरकारला धरले धारेवर

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली – राजधानी दिल्लीतील वाढत्या प्रदूषणावरून सर्वोच्च न्यायालयाने केंद्र आणि दिल्ली सरकारला चांगलेच धारेवर धरताना पुढील चोवीस तासांमध्ये प्रदूषण नियंत्रणाचे उपाय आमच्यासमोर […]

    Read more

    ममता बॅनर्जी काँग्रेस नेत्यांना न भेटल्यावरून संजय राऊत म्हणाले, ‘काँग्रेसचे नेते महाराष्ट्रात कुठे? ते तर दिल्लीत!’

    काल सायंकाळी 7.30 वाजता शिवसेना नेते आणि मंत्री आदित्य ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांची त्यांनी भेट घेतली. मुख्यमंत्र्यांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्या त्यांना भेटू शकल्या […]

    Read more

    दिल्ली विद्यापीठ टीचर्स युनियन च्या निवडणुकीत डाव्या गटाचा 24 वर्षांनी पराभव

    प्रतिनिधी नवी दिल्ली : दिल्ली विद्यापीठ टीचर्स युनियनच्या निवडणुकीत तब्बल 30 वर्षांनी डाव्या गटाचा पराभव झाला आहे युनियनच्या अध्यक्षपदी प्रोफेसर ए. के. बाघी यांची बहुमताने […]

    Read more

    लालू प्रसाद यादव यांची प्रकृती खालावली ! AIIMS दिल्लीच्या इमर्जन्सी वॉर्डमध्ये रात्री दाखल ; चारा घोटाळ्यातील पुढील सुनावणी ३० नोव्हेंबरला …

    लालू प्रसाद यादव यांची तब्येत बिघडल्याने ते अचानक पाटण्याहून दिल्लीला गेले आहेत. त्यांना उपचारासाठी थेट एम्समध्ये नेण्यात आले आहे. जिथे त्यांच्यावर डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू […]

    Read more

    MAMTA BANERJEE : कॉंग्रेसच्या नेत्यांच्या विकेट-दिल्लीत पंतप्रधान मोदींची भेट आता मुंबईत ममता बॅनर्जी घेणार शरद पवार-उद्धव ठाकरेंची भेट !

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : राष्ट्रीय राजकारणात सक्रिय प्रवेश करत ममता बॅनर्जींनी कॉंग्रेसच्या अनेक नेत्यांना तृणमूल काँग्रेसमध्ये सामिल करून घेतले आहे .त्या दिल्लीत पंतप्रधान मोदींनाही […]

    Read more

    सलमान खुर्शीद यांच्या वादग्रस्त पुस्तकाच्या प्रकाशन आणि विक्रीवर आज दिल्ली उच्च न्यायालयात सुनावणी, हिंदुत्वाची तुलना इसिस आणि बोको हरामशी केल्याचा आरोप

    माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेस नेते सलमान खुर्शीद यांनी लिहिलेल्या ‘सनराईज ओव्हर अयोध्या’ या पुस्तकाच्या प्रकाशन आणि विक्रीबाबत दिल्ली उच्च न्यायालयात आज सुनावणी होणार आहे. […]

    Read more

    दिल्लीत डेंगीचा कहर, तीन वर्षांतील सर्वाधिक रुग्णसंख्या

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली – प्रदूषणाच्या विळख्यात सापडलेल्या दिल्लीत डेंगीचा कहर सुरु आहे. याची तीव्रता गेल्या तीन वर्षांच्या तुलनेत सर्वाधिक आहे.दिल्लीत २०१५ मध्ये केवळ ऑक्टोबर […]

    Read more

    मुख्यमंत्री ममतादिदी पोचल्या दिल्लीत, पंतप्रधान मोदींना भेटणार

    विशेष प्रतिनिधी कोलकता – तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांनी केंद्राविरुद्ध पुन्हा संघर्ष छेडला आहे. त्या दिल्लीला रवाना झाल्या असून त्रिपुराबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची […]

    Read more

    हर्बल हुक्क्या सुरु करण्यास दिल्लीतील बार, रेस्टॉरंट मालकांना परवानगी

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : दिल्ली उच्च न्यायालयाने राजधानी दिल्लीतील विविध पब आणि रेस्टॉरंटमध्ये हर्बल हुक्क्याच्या वापराला परवानगी दिली आहे. कोरोना नियमांचे कारण पुढे करत लोकांच्या […]

    Read more

    पवार निघाले ममतांच्या पाठोपाठ; दिल्लीत जाऊन काँग्रेस फोडली!!; जी – 23 मधला नेता लावला राष्ट्रवादीच्या गळाला!!

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : भाजपवर प्रचंड तोफा डागून प्रत्यक्षात काँग्रेस पक्ष फोडण्याची खेळी करणाऱ्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याच पावलावर पाऊल टाकत शरद पवारांनी […]

    Read more

    BSF Jurisdiction : सीएम ममता दिल्लीत पीएम मोदींना भेटणार, तृणमूलचा इशारा- जोपर्यंत शरीरात रक्त आहे, तोपर्यंत बीएसएफला प्रवेश नाही

    पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी पुढील आठवड्यात नवी दिल्ली दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊ शकतात. तृणमूलच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या बैठकीत त्या राज्याची […]

    Read more

    लहान मुलांचे ऑनलाईन लैंगिक शोषण; दिल्ली, यूपी, महाराष्ट्रासह 14 राज्यांमध्ये सीबीआयचे सर्च ऑपरेशन!!; धक्कादायक खुलाशांची शक्यता

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : लहान मुलांच्या ऑनलाइन लैंगिक शोषण यांचे अतिशय धक्कादायक प्रकार उघडकीस आले असून त्यांची पाळेमुळे खणून काढण्यासाठी सीबीआयने महाराष्ट्रासह 14 राज्यांमध्ये सर्च […]

    Read more

    Delhi Lockdown:असह्य दिल्ली-परेशान दिल्लीकर! दिल्लीमध्ये प्रदूषणाचा लॉकडाऊन ! नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन…

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली :  दिल्लीमध्ये राहणे असह्य झाले आहे.दिल्लीत सध्या नवीन संकट आले आहे. दिल्लीत पुन्हा लॉकडाऊन लागला आहे. मात्र हा लॉकडाऊन कोरोनाचा नाही […]

    Read more

    अल्ला हो अकबरच्या घोषणा देत जमावाकडून तरुणाची निर्दयी हत्या, न्यायालयाने चार आरोपींविरुध्द खून आणि दंगलीचा आरोप केला निश्चित

    नवी दिल्ली येथे गेल्या वर्षी झालेल्या दंगलीप्रकरणी चार आरोपींवर दिल्ली न्यायालयाने खून, दंगल आणि गुन्हेगारी कट रचण्याचे आरोप निश्चित केले. अल्ला हो अकबरच्या घोषणा देत […]

    Read more

    “द दिल्ली रिजनल सिक्युरिटी डायलॉग”; भारतासाठी नेमका अर्थ काय??

    युरोशिया म्हणजे युरोप + आशिया विभागीय सुरक्षेच्यादृष्टीने भारताने आज एक अत्यंत महत्त्वपूर्ण पुढाकार घेत “द दिल्ली रिजनल सिक्युरिटी डायलॉग” सुरू केला आहे. भारतासह रशिया कझाकस्तान […]

    Read more

    रामायण सर्किटची पहिली रेल्वे गाडी सफदरजंग स्थानकावरून आज रवाना; घडविणार येणार राम तीर्थस्थळांची सफर!!

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : केंद्र सरकारची अभिनव परिकल्पना रामायण सर्किटची पहिली रेल्वे गाडी आज दिल्लीतील सफदरजंग स्थानकावरून रवाना झाली. 17 दिवसांच्या रामायण सर्किटच्या सफरीत देशभरातील […]

    Read more

    केजरीवाल सरकारने दिल्लीतील जनतेला दिली भेट, मोफत रेशन योजना सहा महिन्यांसाठी वाढवली

    कोरोना संकटाच्या काळात लोकांना मदत करण्यासाठी PMGKAY मार्च 2020 मध्ये सुरू करण्यात आली होती.The Kejriwal government extended a free ration scheme to the people of […]

    Read more