अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री ब्लिंकन आणि संरक्षण मंत्री ऑस्टिन उद्या दिल्लीत पोहोचणार, 2+2 संवादात या मुद्द्यांवर होणार चर्चा
वृत्तसंस्था नवी दिल्ली : अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटोनी ब्लिंकन आणि संरक्षण मंत्री लॉयड जे ऑस्टिन शुक्रवारी (10 नोव्हेंबर 2023) 5व्या भारत-अमेरिका 2+2 मंत्रिस्तरीय संवादात सहभागी […]