दिल्ली सेवा विधेयकासह संसदेत मंजूर झालेल्या सर्व चार विधेयकांना राष्ट्रपतींकडून मिळाली मंजुरी!
यापैकी दोन विधेयकांना, जे आता कायदा बनले आहे, त्याला विरोधी पक्षांनी जोरदार विरोध केला होता. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : पावसाळी अधिवेशनात संसदेत सततच्या गदारोळात […]