Rajasthan : राजस्थानात 9500 किलो स्फोटके पकडली, शेतात ठेवले होते अमोनियम नायट्रेट, दिल्ली स्फोटात याचाच वापर
राजस्थानमधील नागौर येथे पोलिसांनी 26 जानेवारीपूर्वी एका शेतातून मोठ्या प्रमाणात स्फोटके जप्त केली आहेत. थांवला पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हरसौर गावात शनिवारी रात्री पोलिसांनी छापा टाकला. येथे 187 गोण्यांमध्ये 9,550 किलो अमोनियम नायट्रेट ठेवलेले आढळले.