Delhi railway station : नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर झालेल्या चेंगराचेंगरीमागील कारण स्पष्ट; RPFचा अहवाल- प्लॅटफॉर्म बदलण्याच्या घोषणेमुळे दुर्घटना
15 फेब्रुवारी रोजी नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर झालेल्या चेंगराचेंगरीत 18 जणांचा मृत्यू झाला होता. या घटनेबाबत आरपीएफचा एक अहवाल समोर आला आहे, ज्यामध्ये असे म्हटले आहे की प्रयागराजला जाणाऱ्या कुंभ स्पेशल ट्रेनचा प्लॅटफॉर्म बदलण्याच्या घोषणेमुळे हा अपघात झाला.