• Download App
    Delhi new metro corridors 2026 | The Focus India

    Delhi new metro corridors 2026

    PM Modi : PM दिल्लीत 33,500 कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे उद्घाटन करणार; मेट्रोचे 2 नवीन कॉरिडॉर जनतेला समर्पित करतील

    पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी दिल्लीत 33,500 कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करतील. यावेळी पंतप्रधान एका जाहीर सभेलाही संबोधित करतील. यापूर्वी मोदी सरोजिनी नगरमधील जनरल पूल रेसिडेन्शियल अकोमोडेशन (GPRA) टाईप-5 क्वार्टर्सना भेट देतील आणि महिला अलॉटींना चाव्या सुपूर्द करतील.

    Read more