केजरीवाल यांच्या अटकेविरोधात आप नेत्यांचे सामूहिक उपोषण; दिल्लीचे मंत्री जंतरमंतरवर जमले, प्रत्युत्तरात भाजपचेही आंदोलन
वृत्तसंस्था नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेच्या निषेधार्थ आम आदमी पक्षाच्या (आप) नेत्यांनी रविवारी देशभरात सामूहिक उपोषण सुरू केले. रविवारी पक्षाचे बडे […]