युक्रेनला गेलेले एअर इंडियाचे AI1947 विमान अर्ध्या वाटेवरूनच दिल्लीला माघारी, नागरिकांना सुखरूप आणण्यासाठी गेले होते
रशियाने युक्रेनवर हल्ला केला आहे. राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी लष्करी कारवाईची घोषणा केल्यानंतर युक्रेनमध्ये स्फोटांचे आवाज ऐकू येत आहेत. यासोबतच रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी युक्रेनविरुद्धच्या […]