Delhi Fire : दिल्लीत 4 मजली इमारतीला आग, 9 जणांचा मृत्यू; काहींचे फक्त सांगाडे सापडले; 10 ते 15 लोकांना वाचवले
दिल्लीच्या शाहदरा परिसरातील विवेक विहारमध्ये एका चार मजली इमारतीला रविवारी सकाळी भीषण आग लागली. या दुर्घटनेत 9 लोकांचा मृत्यू झाला. बचावकार्य आणि आग विझवताना 10 ते 15 लोकांना वाचवण्यात आले. यापैकी दोन लोक जखमी झाले आहेत.