Delhi elections : दिल्ली निवडणुकीसाठी भाजपच्या संकल्प पत्राचा दुसरा भाग प्रकाशित
भाजपने संकल्प पत्राचा दुसरा भाग प्रसिद्ध केला आहे. यावेळी केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर म्हणाले की, ‘आप’च्या सर्व घोटाळ्यांची चौकशी केली जाईल. आम्ही जे बोलतो ते करतो. दिल्लीत प्रत्येक हमी पूर्ण केली जाईल अशी हमी मोदी देतात.