Delhi election results : दिल्ली निवडणूक निकालांच्या ट्रेंडमध्ये भाजपला बहुमत, ‘आप’ला धक्का, काँग्रेस?
२७ वर्षांनंतर भाजप दिल्लीत सत्तेची चव चाखू शकते. ट्रेंडमध्ये पक्षाला बहुमत मिळत असल्याचे दिसून येत आहे. सकाळी ११ वाजेपर्यंतच्या आकडेवारीनुसार, भाजप ३९ जागांवर आघाडीवर आहे.