परदेशातील शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना जीआरई, टोफेल, आयईएलटीएसचे मोफत मार्गदर्शन
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आंतरराष्ट्रीय केंद्राचा सामंजस्य करार झाला असून परदेशातील शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना जीआरई, टोफेल, आयईएलटीएसचे मोफत मार्गदर्शन मिळणार आहे. Pune University mou with Delhi […]