Delhi Cabinet : नवी दिल्लीत आता 11 ऐवजी 13 जिल्हे; दिल्ली मंत्रिमंडळाने प्रस्ताव मंजूर केला; लागू करण्यासाठी एलजीकडे पाठवला जाईल
दिल्ली कॅबिनेटने गुरुवारी एक मोठा निर्णय घेत, सध्याच्या 11 जिल्ह्यांना 13 नवीन जिल्ह्यांमध्ये बदलण्याचा प्रस्ताव मंजूर केला आहे. हा प्रस्ताव लागू करण्यासाठी लेफ्टनंट गव्हर्नर विनय कुमार सक्सेना यांच्याकडे पाठवला जाईल.