दिल्ली महिला आयोगाचे 223 कर्मचारी बडतर्फ; एलजी व्हीके सक्सेना यांनी दिले आदेश; नियमांविरुद्ध नियुक्तीचा आरोप
वृत्तसंस्था नवी दिल्ली : दिल्लीचे एलजी व्हीके सक्सेना यांच्या आदेशानुसार दिल्ली महिला आयोगातून 223 कर्मचाऱ्यांना तत्काळ प्रभावाने काढून टाकण्यात आले आहे. दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा […]