मोदी सरकारने G20 शिखर परिषद दिल्ली केंद्रित न ठेवता समस्त भारतीय जनतेची केली; शशी थरूर यांचे गौरवोद्गार
वृत्तसंस्था नवी दिल्ली : भारताच्या अध्यक्षतेखाली राजधानी नवी दिल्लीतील भारत मंडपम मध्ये झालेल्या G20 शिखर परिषदेतून भारताने नेमके काय मिळवले?, याची चर्चा जगभर सुरू असताना […]