• Download App
    Delhi car bomb blast 2025 | The Focus India

    Delhi car bomb blast 2025

    Red Fort Bomb Blast : दिल्ली लाल किल्ला बॉम्बस्फोटप्रकरणी 7500 पानांचे आरोपपत्र सादर; 10 आरोपींवर दहशतवादी नेटवर्क चालवल्याचा आरोप, 8 दहशतवाद्यांपैकी 5 डॉक्टर

    देशाची राजधानी दिल्लीला हादरवून टाकणाऱ्या रेड फोर्ट परिसरातील कार बॉम्बस्फोट प्रकरणात NIA ने ७५०० पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे. दिल्लीतील पटियाला हाऊस येथील NIA विशेष न्यायालयात दाखल केलेल्या या आरोपपत्रात १० आरोपींच्या नावांचा समावेश करण्यात आला आहे. हे प्रकरण देशाविरुद्ध रचलेल्या एका मोठ्या दहशतवादी कटाचे असल्याचे सांगितले जात आहे.

    Read more