Delhi Bomb Blast, : दिल्ली बॉम्बस्फोटानंतर पाकिस्तानी हवाई दल अलर्ट; राजस्थान सीमेवर लढाऊ विमानांची गस्त
दिल्ली बॉम्बस्फोटांनंतर, पाकिस्तान घाबरला आणि राजस्थानच्या सीमेवर हवाई दलाची गस्त सुरू केली. तिन्ही सशस्त्र दलांच्या प्रमुखांनी आपत्कालीन बैठक घेतली. पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी रात्री उशिरापर्यंत एनएसए आणि आयएसआयच्या महासंचालकांसोबत बैठका घेतल्या.