दहशतवादी पन्नूविरुद्ध NIAचा FIR; एअर इंडियाच्या विमानांमध्ये जिवाला धोका, दिल्ली विमानतळ बंद करण्याची धमकी
वृत्तसंस्था नवी दिल्ली : नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी (NIA) ने घोषित दहशतवादी आणि शीख फॉर जस्टिसचा (SFJ) म्होरक्या गुरपतवंत सिंग पन्नू विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. […]