• Download App
    Delhi Air Pollution | The Focus India

    Delhi Air Pollution

    Delhi Air Pollution : दिल्लीची हवा विषारी, हंगामात पहिल्यांदाच GRAP-IV लागू; बांधकाम पूर्णपणे बंद

    दिल्ली-एनसीआरमध्ये वाढत्या वायू प्रदूषणाचे गांभीर्य लक्षात घेऊन, शनिवार संध्याकाळपासून ग्रेडेड रिस्पॉन्स ॲक्शन प्लॅन (GRAP) च्या स्टेज-IV मधील निर्बंध लागू करण्यात आले आहेत. कमिशन फॉर एअर क्वालिटी मॅनेजमेंट (CAQM) ने सकाळी येथे GRAP-III चे निर्बंध लागू केले होते. GRAP-IV हवा अत्यंत प्रदूषित (AQI 450 पेक्षा जास्त) झाल्यावर लागू केला जातो. याला ‘सिव्हिअर प्लस’ श्रेणी म्हटले जाते. शनिवारी संध्याकाळी दिल्ली-एनसीआरमधील आनंद विहारमध्ये AQI 488 आणि बवानामध्ये 496 पर्यंत पोहोचला होता.

    Read more

    सरकारी कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम, मग मुलांसाठी शाळा का उघडल्या? सुप्रीम कोर्टाने फटकारल्यानंतर केजरीवाल सरकारचा शाळा बंदचा निर्णय

    Delhi Air Pollution : राजधानीच्या वाढत्या प्रदूषणावर सर्वोच्च न्यायालयात गुरुवारी सुनावणी झाली. सरकारच्या दाव्यानंतरही दिल्लीतील वायू प्रदूषणात वाढ झाल्याचे सांगत न्यायालयाने गेल्या काही आठवड्यात केलेल्या […]

    Read more

    ‘तर दोन दिवस लॉक डाऊन जाहीर….’ ; दिल्ली मधील वायू प्रदूषणावर न्यायाधीश रमण यांनी चिंता व्यक्त केली

    विशेष प्रतिनिधी दिल्ली : दिल्लीमधील वायू प्रदूषण हा गंभीर विषय आहे. भारतातील प्रमुख शहरांपैकी सर्वात जास्त प्रदुषण दिल्लीमध्ये आहे. नुकताच सुप्रीम कोर्टाने दिल्ली सरकारला आदेश […]

    Read more