Delhi Assembly : दिल्ली विधानसभा-आपचे 4 आमदार 3 दिवसांसाठी निलंबित; हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी एलजींच्या भाषणात गदारोळ
दिल्ली विधानसभेचे हिवाळी अधिवेशन सोमवारी उपराज्यपाल व्ही.के. सक्सेना यांच्या अभिभाषणाने सुरू झाले. यावेळी आम आदमी पार्टी (आप) च्या आमदारांनी गोंधळ घातला, त्यानंतर आपच्या चार आमदारांना तीन दिवसांसाठी निलंबित करण्यात आले.