राफेल डीलमध्ये उशीर सहन होणार नाही, ऑफसेटमध्ये विलंबाबद्दल भारताने दसॉल्टला ठोठवला दंड
36 फ्रेंच राफेल लढाऊ विमानांच्या 7.8 अब्ज युरोच्या करारामध्ये ऑफसेट वचनबद्धतेची पूर्तता करण्यात विलंब केल्याबद्दल भारताने दसॉल्ट कंपनीला दंड ठोठावला आहे. शस्त्रास्त्रे चुकविणाऱ्या मोठ्या कंपन्यांवर […]